Amruta Fadanvis: सीएम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दोन 'अनमोल रत्न' - अमृता फडणवीस

त्यांनी पोस्ट करताना म्हटले आहे की, ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टॅग केले आहे.

Photo Credit - Twitter

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजही दिल्लीत आहेत. अमृता फडणवीस यांनी आज फ्रेंडशीप डेच्या औचित्याने  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला आहे. मात्र, फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्याचे चांगलेच लक्ष वेधले आहे. त्यांनी पोस्ट करताना म्हटले आहे की, ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टॅग केले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement