CM Eknath Shinde Guwahati Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह केली कामाख्या मंदिरात पूजा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसह गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात आज पूजा केली. या वेळी त्यांच्यासोबत समर्थक आमदार आणि काही आमदार उपस्थितहोते. उल्लेखनीय म्हणजे काही आमदारांनी आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्यासोबत गुवाहाटी दौऱ्याची पुनरावृत्ती करणे टाळले.

Eknath Shinde | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसह गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात आज पूजा केली. या वेळी त्यांच्यासोबत समर्थक आमदार आणि काही आमदार उपस्थितहोते. उल्लेखनीय म्हणजे काही आमदारांनी आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्यासोबत गुवाहाटी दौऱ्याची पुनरावृत्ती करणे टाळले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यासोबतच आमदारांच्या अनुपस्थितीचीही जोरदार चर्चा सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement