Mahararshtra CM Ayodhya Ram Temple Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा फेब्रुवारी महिन्यात!

मीडीया रिपोर्ट्सनुसार मुख्यमंत्र्यांचा हा अयोध्या दौरा 5 फेब्रुवारीला असण्याची शक्यता आहे.

Mahararshtra CM Ayodhya Ram Temple Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा फेब्रुवारी महिन्यात!
CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

22 जानेवारीला अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रामलाल्लांच्या दर्शनाला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्रिमंडळ देखील उपस्थित असणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हा दौरा 5 फेब्रुवारीला असण्याची शक्यता आहे. सध्या अयोध्येमध्ये भाविकांची तुफान गर्दी असल्याने मंदिर प्रशासनाकडून भाविकांना तातडीने येण्याची घाई न करण्याचं आवाहन केले आहे.  Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिरामध्ये दुसर्‍या दिवशीही भाविकांचा जनसागर दर्शनासाठी उसळला (Watch Video) .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2024 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).