COVID in Children बाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांची बालरोगतज्ञ आणि आशा सेविकांसोबतच्या चर्चेला सुरूवात

मुख्यमंत्र्यांनी आज आशा सेविकांना संबोधित करत तिसर्‍या लाटेमध्ये मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करू शकतात याची माहिती दिली आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

डॉ. सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील डॉक्टरांच्या टीम ची आशा वर्कर्स सोबत चर्चा सुरू झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement