Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज (१६ ऑगस्ट) शुक्रवारी मुंबईत हलक्या पावसाचा अंंदाज वर्तवला आहे. वातावरण ढगाळ असल्याची शक्यता आहे. पुढील दिवसांता हलका पाऊस सुरु राहिल.

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा अंदाज
Cloudy Weather | Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने आज  (१६  ऑगस्ट) शुक्रवारी मुंबईत हलक्या पावसाचा अंंदाज वर्तवला आहे. वातावरण ढगाळ असल्याची शक्यता आहे. पुढील दिवसांता हलका पाऊस सुरु राहिल.  16 ऑगस्ट रोजी किमान तापमान 26 अंश सेल्सिअस, कमाल 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसासह वातावरण ढगाळ राहिल. गेल्या काही दिवसांपासून पावसाने सुट्टी मारली असल्याने मुंबईत उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. (हेही वाचा- मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, एच1एन1 रुग्णांमध्ये वाढ; BMC ने जारी केल्या आरोग्य सुचना)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2024 07:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).