Pune Viral Video: सफाई महिला कर्मचाऱ्यास पुणे येथे मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पगाराची मागणी करणाऱ्या साफसफाई करणाऱ्या महिलेला पुण्यातील एका व्यक्तीने जोरदार मारहाण केल्याची घटना घडली आहे. पडीत महिलेने मालकाकडे तीन महिन्यांचा थकलेला पगार मागीतला होता. मात्र, हा पगार देण्यास दुकानमालकाने नकार दिला. त्यावर पैशांची गरज असल्याचे सांगत पुन्हा पगार मागणाऱ्या महिलेला सदर व्यक्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

पगाराची मागणी करणाऱ्या साफसफाई करणाऱ्या महिलेला पुण्यातील एका व्यक्तीने जोरदार मारहाण केल्याची घटना घडली आहे. पडीत महिलेने मालकाकडे तीन महिन्यांचा थकलेला पगार मागीतला होता. मात्र, हा पगार देण्यास दुकानमालकाने नकार दिला. त्यावर पैशांची गरज असल्याचे सांगत पुन्हा पगार मागणाऱ्या महिलेला सदर व्यक्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने महिलेच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसे लगावले. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. शिवाय आरोपी महिलेला झाडूने मारहाण करत असल्याचेही फोटोत कैद झाले आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement