SSC,HSC Exams Postponed: इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
इयत्ता 10 वी परीक्षा जून 2021 अखेरीस तर इयत्ता बारावी परीक्षा मे 2021 अखेरीस घेतली जाणार आहे.
राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इयत्ता 10 वी परीक्षा जून 2021 अखेरीस तर इयत्ता बारावी परीक्षा मे 2021 अखेरीस घेतली जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)