Kolkata Local Train Video: कोलकाता येथे लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये हाणामारी, पाहा व्हिडिओ
व्हिडिओत महिलांना ओरडताना, एकमेकांना चप्पलने मारताना आणि एकमेकांनी ठोसे मारताना आपण पाहू आणि ऐकू शकता. भांडणाचे कारण स्पष्ट नसले तरी या महिलांना भांडण करताना पाहणे अत्यंत भयावहआहे उपस्थित काही लोकांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये होणारी महिलांची हाणामारी ही काही नवी नाही. पण अशा प्रकारची हाणामारी केवळ मुंबई लोकलमध्येच होते असे नाही इतरही अनेक ठिकाणी असे प्रकार घडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, लोकल ट्रेनच्या लेडीज कोचमध्ये एक गट एकमेकांशी भांडतो आहे. व्हिडिओत महिलांना ओरडताना, एकमेकांना चप्पलने मारताना आणि एकमेकांनी ठोसे मारताना आपण पाहू आणि ऐकू शकता. भांडणाचे कारण स्पष्ट नसले तरी या महिलांना भांडण करताना पाहणे अत्यंत भयावहआहे उपस्थित काही लोकांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही. व्हिडिओच्या शेवटी, भांडणात सहभागी असलेल्यांपैकी एक महिला तिच्या बाजूला उभ्या असलेल्या एका मुलावर वस्तू फेकताना दिसत आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ @Ayushihihaha ने ट्विटरवर शेअर केला आहे.
ट्विट
Kolkata: Women Get Into Fight In Local Train, Beat Each Other With Slippers.#TNShorts #Kolkata pic.twitter.com/TJBXcJA1td
— TIMES NOW (@TimesNow) July 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2023 04:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

