Mumbai Christmas 2022 Celebration: मुंबई मध्ये Marine Drive परिसरात नागरिकांनी रस्त्यावर नाचून, गाऊन साजरा केला सण (Watch Video)
Jesus Christ यांचा जन्मदिवस म्हणून ख्रिस्ती बांधव 25 डिसेंबर दिवशी नाताळ अर्थात ख्रिसमसचा सण साजरा करतात.
Jesus Christ यांचा जन्मदिवस म्हणून ख्रिस्ती बांधव 25 डिसेंबर दिवशी नाताळ अर्थात ख्रिसमसचा सण साजरा करतात. मुंबई मध्ये आज या दिवसाच्या निमित्ताने मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मुंबईकरांनी रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन केले. काहींनी या सेलिब्रेशनमध्ये नाच, गाणी करत आनंदाचा दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे. नक्की वाचा: Christmas 2022 Celebration In Mumbai: यंदा मुंबईतील ख्रिसमस सेलिब्रेशन स्पेशल करा या 3 प्राचीन चर्च ना भेट देऊन!
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)