Chipi Airport Inauguration: चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

Subhash Desai | (Photo Credits: Facebook)

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. सुभाष देसाई यांनी म्हटले आहे की, कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणाऱ्या, विकासाला चालना देणाऱ्या सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now