Chinchpokli Cha Chintamani 2026 Live streaming: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा; इथे पहा थेट प्रक्षेपण
परळ, लालबाग परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदलांची माहिती आधीच घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Chinchpokli Cha Chintamani Aagman: मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण आणि तरुणाईमध्ये विशेष क्रेझ असणाऱ्या 'चिंचपोकळीचा चिंतामणी' (Chinchpokli Cha Chintamani) या मंडळाचा आगमन सोहळा आज, २९ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडणार आहे. परळ येथील कलागंध आर्ट्समधून बाप्पाची मूर्ती बाहेर पडून मंडपाकडे रवाना होत असून, यंदा मंडळ आपले १०७ वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाचे दर्शन सर्वसामान्य भाविकांसाठी आगमन सोहळ्यानंतर सुरू होणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतील असा अंदाज आहे. त्यामुळे परळ, लालबाग परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदलांची माहिती आधीच घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
Chinchpokli Cha Chintamani 2026
Chinchpokli Cha Chintamani 2026 Live streaming
चिंचपोकळीच्या चिंतामणी
Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohala 2026 Live
Mumbai
Mumbai Ganeshotsav
Mumbai Ganeshotsav 2026
Ganeshotsav 2026
मुंबई गणेशोत्सव
गणेशोत्सव 2026
Chinchpokli Cha Chintamani
First Look 2026
Aagman Sohala
Balaji theme decor
Parel Mumbai
Kalagandha Arts
Mumbai Ganpati idol
चिंचपोकळीचा चिंतामणी
फर्स्ट लूक
आगमन सोहळा २०२६
बालाजी सजावट
परळ
गणेशोत्सव २०२६
कलागंध आर्ट्स
मुंबई गणपती
Chinchpokli Cha Chintamani Aagman Date 2026
Chinchpokli Cha Chintamani Aagman
Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohala
Chinchpokli Cha Chintamani 2026
Ganeshotsav
Ganpati Festival
Ganpati Festival 2026
गणेशोत्सव
गणेशोत्सव 2026
मुंबई गणेशोत्सव 2026
चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement