Mumbai: राणा यांचाविरोधात मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या आजींच्या घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतली भेट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांनी शनिवारी राणा दाम्पत्याच्या विरोधात पक्षाच्या निषेधात भाग घेतलेल्या 80 वर्षीय शिवसेना कार्यकर्त्या चंद्रभागा शिंदे यांची मुंबईत भेट घेतली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांनी शनिवारी राणा दाम्पत्याच्या विरोधात पक्षाच्या निषेधात भाग घेतलेल्या 80 वर्षीय शिवसेना कार्यकर्त्या चंद्रभागा शिंदे यांची मुंबईत भेट घेतली.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Maharashtra Water Crisis: राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Hindi Not Mandatory Under NEP: हिंदी सक्तीस स्थगिती, राज ठाकरे यांच्याकडून सरकारचे अभिनंदन
Advertisement
Advertisement
Advertisement