Kalanagar Junction Flyover: मुंबई, कलानगर येथील उड्डानपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील कलानगर परिसरात असलेल्या उड्डानपुलाचे आज उद्घाटन केले. या वेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ खडसे आणि पदाधिकारीही उपस्थित होते.

Inauguration of The Kalanagar Junction Flyover

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील कलानगर परिसरात असलेल्या उड्डानपुलाचे आज उद्घाटन केले. या वेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ खडसे आणि पदाधिकारीही उपस्थित होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement