Dilip Kumar Funeral: CM Uddhav Thackeray यांनी घेतलं अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
आज संध्याकाळी जुहू कब्रिस्तान मध्ये शासकीय इतमामात दिलीप कुमार यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.
CM Uddhav Thackeray यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्या पत्नीचे देखील सांत्वन केले. दरम्यान राज्य सरकार कडून संध्याकाळी 5 वाजता त्यांना शासकीय इतमामात अंतिम अलविदा म्हटलं जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)