Non-BJP Alliance: के चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या भेटीची देशभर चर्चा- नवाब मलिक

The latest Tweet by Nawab Malik states, 'तेलंगाना के मुख्यमंत्री के चंद्रशेखर रावजी मुंबई आए थे और उन्होंने आदरणीय शरद पवार साहेब और मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी से मुलाकात की। इस मुलाकात में देश के राजनीती पे चर्चा हुई। '

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मुंबई आले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत देशाच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement