Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला केले संबोधित

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला शिवसेना भवनात सुरुवात झाली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधत आहेत.

Uddhav Thackeray | (Pic Credit - Facebook)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला शिवसेना भवनात सुरुवात झाली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधत आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोक मला काहीतरी बोलायला सांगत आहेत पण मी आधीच सांगितले आहे की ते (बंडखोर आमदार) त्यांना जे करायचे ते करू शकतात, मी त्यांच्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. ते स्वत: निर्णय घेऊ शकतात, परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणीही वापरू नये.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement