नगराध्यक्ष आणि सरपंच पदाची थेट निवडणूक घेण्याचं विधेयक मागे घेण्याची विरोधकांची मागणी कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळामध्ये मांडलं होतं पण आता विरोधी पक्षाचा त्याला विरोध कायम असल्याचं आज विधिमंडळात पहायला मिळालं आहे.
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या नगराध्यक्ष आणि सरपंच पदाची थेट निवडणूक घेण्याच्या विधेयकाला विरोधी पक्षाचा विरोध, विधेयक मागे घेण्याची केली मागणी. @AjitPawarSpeaks @DDIndialive @DDNewsHindi pic.twitter.com/OJA6YEfOPi
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)