महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले की, भाजप सरकार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे

Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सरकारला सोमवारी विधानसभेत बहुमत मिळाले असून, मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच विधानसभेच्या सदस्यांना संबोधित केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले की, भाजप सरकार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी आज येथे भाषण करत आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. यावेळी महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement