Uddhav Thackeray Birthday: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरें यानां वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरें यानां ट्ववीट करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

CM Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें याचां आज वाढदिवस असल्याने आज अनेक शिवसौनिक आणि राजकीय नेते त्यानां वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरें यानां वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी ट्ववीट केले आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)