UPSC Result: यूपीएससी परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कौतुक

ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर रँक 25 आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल (UPSC Result) लागला. यात ठाण्याची कश्मिरा संखे (Kashmira Sankhe) ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर रँक 25 आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला. यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कश्मिराचे कौतुक करुन तिचा गौरव केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now