Independence Day CSMT Decoration: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला तिरंग्याची रोषणाई

स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे.

देशाच्या सुवर्णमहोत्सवी (Azadi Ka Amrit Mohotsav) स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) इमारतीला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मुंबई पालिका (BMC), मंत्रालयावर (Mantralaya) यांसारख्या दक्षिण मुंबईतील (South Mumbai) विविध ऐतिहासिक इमारती तिरंग्याच्या रोषणाईत न्हाऊन निघाल्या आहेत. या विद्युत रोषणाईने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement