OBC Political Reservation: राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर ठाम- छगन भुजबळ
राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर ठाम आहे. आरक्षण अहवालात आढळून आलेल्या त्रुटी दूर करून, एकत्रितरित्या मार्ग काढला जाईल. जेणेकरुन ओबीसी आरक्षण कायम राहिल असे, अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)