Tanker Caught Fire on Pune-Mumbai Expressway: खंडाळा घाटामध्ये केमिकल टॅंकरला आग; दोघांचा मृत्यू (Watch Video)
आग भडकल्यानंतर मागील तासाभरापासून मुंबई-पुणे वाहतूक देखील ठप्प झाली आहे.
खंडाळा घाटामध्ये ऑईल टॅंकरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. केमिकल टॅंकर पलटल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे. या आगीची भीषणता तीव्र असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.दरम्यान या घटनेमुळे मुंबई-पुणे वाहतूक देखील ठप्प झाली होती पण आता एक लाईन वर वाहतूक चालवली जात आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement