Chembur Road Collapse: मुंबई मध्ये प्रियदर्शनी भागात रस्ता खचला; 40-50 गाड्या गेल्या खड्ड्यात (Watch Video)
मुंबई मध्ये SRA इमारतीसमोरील रस्ता खचला आहे. यामध्ये गाड्यांचे मोठं नुकसान झालं आहे.
मुंबई मध्ये सायन-चुनाभट्टी कडून चेंबूर कडे जाणार्या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचल्याचा प्रकार समोर आला आहे. रहदारीचा रस्ता खचला असून त्यामध्ये 40-50 गाड्या आत गेल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आहे. पण यामुळे आजूबाजूच्या भागात खळबळ पसरली आहे. रस्ता जिथे खचला आहे तिथे इमारतीचं काम देखील सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई मध्ये 197 जण मुंबईच्या अतिधोकादायक इमारती मध्ये वास्तव्याला; पोलिस बळाचा वापर करून रिकाम्या करणार इमारती .
पहा रस्ता खचलेली जागा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement