Maharashtra Gram Panchayat Results on ABP Majha: आज लागणार राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचा निकाल; 'येथे' पहा जनतेचा कौल

तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.

Election 2022 in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Gram Panchayat Results on ABP Majha: राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाची निवड होणार आहे. आज म्हणजे 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.

येथे पहा निकाल -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)