Cheating in Maharashtra Board HSC Exam: औरंगाबाद विभागात बारावीचे 22 विद्यार्थी कॉपी करताना पकडले
औरंगाबाद विभागात बारावीचे 22 विद्यार्थी काल (23 फेब्रुवारी) कॉपी करताना पकडले गेले आहेत.
औरंगाबाद विभागात बारावीचे 22 विद्यार्थी काल (23 फेब्रुवारी) कॉपी करताना पकडले गेले आहेत. यंदा कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी बोर्डाने नियम अधिक कडक केले आहेत. यासाठी वेळेमध्ये देखील बदल करत विद्यार्थ्यांना गैरप्रकारांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)