Chatrapati Sambhaji Maharaj: हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास.. छत्रपती संभाजी महाराजांचा झी स्टुडिओला अल्टीमेटम
हर हर महादेव हा सिनेमा १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. तरी हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास झी स्टुडिओला गंभीर परिणामांना पुढे जावं लागेल असा अल्टीमेटम छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे.
हर हर महादेव (Har Har Mahadev) हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. तरी हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास झी स्टुडिओला (Zee Studio) गंभीर परिणामांना पुढे जावं लागेल असा अल्टीमेटम छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १८ डिसेंबरला हा सिनेमा झी मराठीवर प्रदर्शित होणार असल्याची जाहिरात झी स्टुडिओकडून देण्यात आली आहे. तरी हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यांवर सर्वाचं लक्ष लागलं आहे.
हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल.
हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. pic.twitter.com/UUAyOKyF72
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2022 01:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

