Nagpur: नागपुरातील गांधीबाग गार्डनमध्ये एकत्रितपणे हनुमान चालिसाचे पठण, Watch Video

नागपुरातील गांधीबाग गार्डनमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र हनुमान चालिसाचे पठण केले.

Nagpur Hanuman Chalisa Video (PC - Twitter)

Nagpur: नागपुरातील गांधीबाग गार्डनमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र हनुमान चालिसाचे पठण केले. सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर लोक येथे जमा झाले. सलग दुसऱ्या शनिवारी हा कार्यक्रम झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement