दादर स्थानकांत मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर मध्ये बदल करण्यात आले आहेत. 9 ऑक्टोबर पासून हे बदल लागू करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म नंबर 2 हा रूंदीकरणाच्या कामामुळे तसाच राहील पण अन्य 7 प्लॅटफॉर्म नंबर मध्ये बदल करून ते 8 ते 14 करण्यात आले आहेत. दादर स्थानकामध्ये पश्चिम रेल्वे च्या प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये बदल केलेले नाहीत. Change In Panvel Suburban Platforms: पनवेल स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये आजपासून बदल; प्रवाशांनो! गोंधळ टाळण्यासाठी पहा रेल्वेची ही सूचना
पहा ट्वीट
Dear Passengers,
a reminder for Dadar platform number change...
As it was earlier notified on 27/09/23-
There will be change in Platform numbers of Dadar station from 09/12/2023-
✅PF no. 1 to PF no. 7 of Western railway Dadar station will remain same. There will be no change… pic.twitter.com/uhpSn23C1y
— Central Railway (@Central_Railway) October 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)