Chandrapur: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
चंद्रपुर-अहेरी मार्गावर बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे मृत्यू झाला आहे. ही घटना कोठारी परिसातील झरण येथे घडली. सकाळी आठच्या सुमारास बिबट्या रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिली आणि बिबट्या गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.
चंद्रपुर-अहेरी मार्गावर बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे मृत्यू झाला आहे. ही घटना कोठारी परिसातील झरण येथे घडली. सकाळी आठच्या सुमारास बिबट्या रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिली आणि बिबट्या गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. रस्त्यावर बिबट्या जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर सक्तस्त्राव झाला होता. आणि तो जीव वाचविण्यासाठी प्रचंड संघर्ष करत होता. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement