मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीठीसह तुरळक पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे.

Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement