Weather Forecast: धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील 'या' जिल्ह्यात येत्या 3 ते 4 तासात गारपीटीसह पावसाची शक्यता

राज्यात आज विविध ठिकाणी ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Weather Forecast In Maharashtra: राज्यात आज विविध ठिकाणी ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे येत्या 3 ते 4 तासात गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Mumbai: सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement