CGST, Navi Mumbai: बनावट इनव्हॉइसच्या रॅकेटचा नवी मुंबई सीजीएसटीकडून पर्दाफाश

बनावट इनव्हॉइसच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याची माहिती नवी मुंबई सीजीएसटीने दिली आहे. या प्रकरणात 8 फेब्रुवारी रोजी अल-मारवाह ट्रेडर्सच्या मालकास अटक केल्याचेही सीईएसटीने म्हटले आहे.

CGST | (File Image)

बनावट इनव्हॉइसच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याची माहिती नवी मुंबई सीजीएसटीने दिली आहे. या प्रकरणात 8 फेब्रुवारी रोजी अल-मारवाह ट्रेडर्सच्या मालकास अटक केल्याचेही सीईएसटीने म्हटले आहे. अधिक माहिती देताना सीजीएसटीने सांगितले की, आरोपीने 60-करोटी रुपयांचे बोगस इनव्हॉइस जारी केले होते आणि 10.26 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसीचा लाभ घेतला/पास केला होता. त्याला अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement