Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर २७ तासांचा जंम्बो मेगाब्लॉक, मुंबई लोकलसह एक्सप्रेसला मोठा फटका

मध्य रेल्वे कडून २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

लोकल ट्रेन | प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वे कडून २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.  या ब्लॉकमुळे होणाऱ्या ट्रेन्सच्या परीचालनातील बदलांबाबत रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासना कडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवरही परिणाम होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement