Holi Special: मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर 25 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान धावणार 18 स्पेशल ट्रेन्स; इथे पहा यादी
25 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान काही विशेष ट्रेन मुंबई ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान चालवण्यात येणार आहेत.
होळी निमित्त शिमगोत्सवासाठी गावी कोकणात आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा मुंबई,पुण्याला परतण्यासाठी मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन चालवणार आहे. सध्या कोकण रेल्वेच्या सार्याच ट्रेनच्या तिकीटं हाऊसफुल्ल आहेत. त्यामध्ये एसटी संपामुळे विस्कळीत झालेली रस्ते वाहतूक यामुळे रेल्वेने अनेकांची परत जाण्यासाठी पसंती रेल्वेला आहे. यासाठी 25 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान काही विशेष ट्रेन मुंबई ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान चालवण्यात येणार आहेत.
Konkan Railway ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement