Ganpati Festival Special Train 2023: गणपती उत्सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून आणखी 22 विशेष फेऱ्या जाहीर
गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मिळून रेल्वेच्या विशेष 266 फेऱ्यांची घोषणा केली होती. त्यात आता पुन्हा 22 फेऱ्यांची विशेष भर घातली जाणार आहे.
Ganpati Festival Special Train 2023: गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मिळून रेल्वेच्या विशेष 266 फेऱ्यांची घोषणा केली होती. त्यात आता पुन्हा 22 फेऱ्यांची विशेष भर घातली जाणार आहे. या फेऱ्या खालील प्रमाणे असतील...
१) ०९०१९/२० उधना -मडगाव एक्स्प्रेस- १० फेऱ्या
२) ०९०५७/५८ उधणा -मेंगळूरू एक्स्प्रेस - ६ फेऱ्या
३) ०९४११/१२ अहमदाबाद -कुडाळ एक्स्प्रेस - ६ फेऱ्या
मध्य व पश्चिम रेल्वेने याआधी २६६ गणपती उत्सव विशेष फेऱ्या जाहीर केल्या होत्या.
आणखी २२ गणपती उत्सव विशेष फेऱ्या खालील प्रमाणे असतील-
१) ०९०१९/२० उधना -मडगाव एक्स्प्रेस- १० फेऱ्या
२) ०९०५७/५८ उधणा -मेंगळूरू एक्स्प्रेस - ६ फेऱ्या
३) ०९४११/१२ अहमदाबाद -कुडाळ एक्स्प्रेस - ६ फेऱ्या pic.twitter.com/VFoaHcN9lG
— Central Railway (@Central_Railway) August 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2023 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

