मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि Antilia Bomb Scare चा तपास करण्यास मुंबई पोलिस सक्षम, NIA बोलावून पोलिसांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न - संजय राऊत
काल API सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर आज संजय राऊत यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया देत केंद्रावर हल्लाबोल केला आहे.
API सचिन वाझे यांच्या अटकेनंतर संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)