Shivrajyabhishek Din 2022: किल्ले रायगडावर आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा तिथीनुसार 349 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा झाला आहे. यानिमिताने किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होते. या सोहळ्याला राज्यभारतून अनेक शिवभक्त उपस्थित होते.

Tweet
किल्ले रायगडावर आज तिथीप्रमाणे #शिवराज्याभिषेक_दिन उत्साहात साजरा @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/Q5s4LUsEnk
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2022 06:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).