अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला सीबीआयचा विरोध, मुंबई सत्र न्यायालयात उद्या होणार सुनावणी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयात डिफॉल्ट जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली असून त्याला सीबीआयने आज विरोध केला आहे. या प्रकरणावर उद्या मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Anil Deshmukh (Photo Credit - Twitter)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयात डिफॉल्ट जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली असून त्याला सीबीआयने आज विरोध केला आहे. या प्रकरणावर उद्या मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement