Anil Deshmukh: महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. सीबीआय विविध ठिकाणी शोध घेत आहे.

Anil Deshmukh | Photo Credits: Twitter/ ANI

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. सीबीआय विविध ठिकाणी शोध घेत आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement