IDBI Bank च्या तक्रारीवरुन CBI कडून मुंबईतील एका कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

कंपनीचे अज्ञाक आणि सर्वजनिक सहभागिदारांविरुद्धही हा गुन्हा दाखल आहे. 2014 ते 2016 या कालवधीत कंपनीने सुमारे Rs 63.10 कोटी रुपयांची बँकेची फसवणूक केली असा कंपनीवर आरोप आहे.

IDBI Bank (Pic Credit - IDBI Bank Twitter)

IDBI Bank ची फसवणूक केलेलप्रकरणी सीबीआयने मुंबईतील एका खासगी कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल लेला आहे. कंपनीचे अज्ञाक आणि सर्वजनिक सहभागिदारांविरुद्धही हा गुन्हा दाखल आहे. 2014 ते 2016 या कालवधीत कंपनीने सुमारे Rs 63.10 कोटी रुपयांची बँकेची फसवणूक केली असा कंपनीवर आरोप आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)