खत विकत घेताना शेतकऱ्यांना जात विचारली जाते ते योग्य नाही ही चुक दुरुस्त केली जाईल - सुधीर मुनगंटीवार

ई-पॉस मशीनमध्ये जात विचारली जात असल्यावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत.

Sudhir Mungantiwar | (Photo Credit: ANI)

खत विकत घेताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचं समोर आलं आहे. यावरून विरोधकांनीही संताप व्यक्त केल्यानंतर आता संसदीय कामकाज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे  योग्य नाही ही चुक दुरुस्त केली जाईल अशी माहिती विधानसभेमध्ये दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement