MPSC  आयोगाबद्दल शिविगाळ केलेप्रकरणी श्री विठ्ठल चव्हाण नामक ट्विटर अकाऊंट युजर्सविरोधाक गुन्हा दाखल

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार श्री विठ्ठल चव्हाण या नावाने ट्विटर खाते असलेल्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPSC Twitter | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग( Maharashtra Public Service Commission) अर्थातच एमपीएससी बद्दल आक्षेपार्ह भाषेत लिखान केल्याबद्दल एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार श्री विठ्ठल चव्हाण या नावाने ट्विटर खाते असलेल्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)