Automated Car Parking Collapse: मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील Universal Cubical complex मध्ये कार पार्किंग लिफ्ट कोसळली, व्हिडिओ व्हायरल
मुंबईतील जोगेश्वरी परसिरात असलेल्या एका इमारतीमध्ये ऑटोमॅटिक कार पार्किंगची लिफ्ट कोसळली आहे. ही घटना बुधवारी (8 मार्च) रात्री घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, इमारतींमधील लिफ्ट देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने अधोरेखीत झाला आहे.
मुंबईतील जोगेश्वरी परसिरात असलेल्या एका इमारतीमध्ये ऑटोमॅटिक कार पार्किंगची लिफ्ट कोसळली आहे. ही घटना बुधवारी (8 मार्च) रात्री घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, इमारतींमधील लिफ्ट देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने अधोरेखीत झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील युनिवर्सल क्यूबिकल कॉम्पलेक्स (Universal Cubical complex) इमारतीमध्ये ही लिफ्ट कोसळली. ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात आली होती. त्याच ठिकाणी ही लिफ्ट कोसळली. धक्कादायक म्हणजे लिफ्टमध्ये एक सीएनजी सिलेंडरही होता. दरम्यान, इमारतीतील सुरक्षा यंत्रणांनी वेळीच आवश्यक खबरदारी घेतली. ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. घटना घडल्यानंतर इमारत आणि परिसरात बराच काळ भीतीचे वातावरण होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement