Former CAG Vinod Rai कडून Sanjay Nirupam यांच्यासाठी माफीनामा; UPA सरकारच्या 2G, Coal Block Allocations बाबत खोट्या रिपोर्टबाबतही माफीची मागणी
PA सरकारच्या 2G, Coal Block Allocations बाबत खोट्या रिपोर्टबाबतही देशाची माफी मागावी अशी मागणी संजय निरूपम यांनी ट्वीट करत केली आहे.
Former CAG Vinod Rai कडून Sanjay Nirupam यांच्यासाठी माफीनामा देण्यात आला आहे. संजय निरूपम यांच्याकडून पटियाला हाऊस, दिल्ली मध्ये अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. आता UPA सरकारच्या 2G, Coal Block Allocations बाबत खोट्या रिपोर्टबाबतही देशाची माफी मागावी अशी मागणी संजय निरूपम यांनी ट्वीट करत केली आहे.
संजय निरूपम ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement