Cabinet Meeting Decisions: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक; घेण्यात आले अनेक महत्वाचे निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यामध्ये पुढील निर्णय घेण्यात आले

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यामध्ये पुढील निर्णय घेण्यात आले

    • नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय.
    • मुंबई उच्च न्यायालयाच्या राजशिष्टाचार विभागाकरिता प्रबंधक आणि मा. मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त प्रबंधक / प्रधान सचिव ही पदे निर्माण करणार.
    • शेळी, मेंढी गट वाटपाबाबत योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
    • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी प्रदान केलेल्या मौजे बालेवाडी येथील जागेसंदर्भातील शासन ज्ञापनातील अटी शिथील करण्यास मान्यता.
    • धानाच्या भरडाईकरिता विशेष बाब म्हणून अनुदान मंजूर.
    • मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी विशेष प्रोत्साहन

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement