Bus caught fire On Jalna Road: औरंगाबाद- जालना रोडवर बसला आग, सर्व प्रवासी सुरक्षीत
जालना रस्त्यावर आज एक धक्कादायक घटना नागरिकांना पाहायला मिळाली. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका बसला अचानक आग लागली. आगीच्या घटनेमुळे वाहतूक काही काळ स्थगित झाली. उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत बसमध्ये असलेल्या 7 प्रवाशांना सुरक्षीतपणे बाहेर काढले.
जालना रस्त्यावर आज एक धक्कादायक घटना नागरिकांना पाहायला मिळाली. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका बसला अचानक आग लागली. आगीच्या घटनेमुळे वाहतूक काही काळ स्थगित झाली. उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत बसमध्ये असलेल्या 7 प्रवाशांना सुरक्षीतपणे बाहेर काढले. यात एका लहान मुलाचाही समावेश होता. या घटनेत बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र प्रवाशांचे प्राण वाचले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)