Bulli Bai App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून अजून एक व्यक्ती Odisha मधून अटकेत
Bulli Bai App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून अजून एक व्यक्ती Odisha मधून अटकेत आहे. यापूर्वी 3 जणांना देशात विविध राज्यातून अटक करण्यात आली आहे.
Bulli Bai App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून अजून एक व्यक्ती Odisha मधून अटकेत आहे. PTI Tweet नुसार तो एमबीए ग्रॅज्युएट आहे. यापूर्वी 3 जणांना देशात विविध राज्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांना सध्या मुंबईतील कोर्टाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा जामीन नाकरण्यासाठी देखील कोर्टात ठाम मुद्दे मांडले आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement