Bulli Bai App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून अजून एक व्यक्ती Odisha मधून अटकेत

Bulli Bai App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून अजून एक व्यक्ती Odisha मधून अटकेत आहे. यापूर्वी 3 जणांना देशात विविध राज्यातून अटक करण्यात आली आहे.

Bulli Bai App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून अजून एक व्यक्ती Odisha मधून अटकेत
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Bulli Bai App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून अजून एक व्यक्ती Odisha मधून अटकेत आहे. PTI Tweet नुसार तो एमबीए ग्रॅज्युएट आहे.  यापूर्वी 3 जणांना देशात विविध राज्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांना सध्या मुंबईतील कोर्टाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा जामीन नाकरण्यासाठी देखील कोर्टात ठाम मुद्दे मांडले आहेत.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2022 12:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).