Bulli Bai App Case: Shweta Singh आणि Mayank यांचा Bandra Court मध्ये जामीनासाठी अर्ज; 17 जानेवारीला सुनावणी

Bulli Bai App Case मध्ये पोलिसांनी अटक केलेले Shweta Singh आणि Mayank यांची आज पोलिस कोठडी आहे. त्यांना आज कोर्टात दाखल करण्यात आले होते.

Bulli Bai App Case: Shweta Singh आणि Mayank यांचा Bandra Court मध्ये जामीनासाठी अर्ज; 17 जानेवारीला सुनावणी
श्वेता सिंग। PC: Twitter/ANI

Bulli Bai App Case मध्ये पोलिसांनी अटक केलेले Shweta Singh आणि Mayank यांची आज पोलिस कोठडी आहे. त्यांना आज कोर्टात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मयांक कोविड पॉझिटिव्ह असल्याने त्याला कोर्टात आणले नव्हते असे पोलिसांनी सांगितले आहे. पण त्यांनी आज Bandra Court मध्ये जामीनासाठी अर्ज केला आहे. यावर 17 जानेवारीला सुनावणी होणार आहे. आज त्यांच्या पोलिस कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2022 04:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).